Back to Store Blog Post Image
Standard April 03, 2026
🙏 छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन 🙏

शौर्य, स्वाभिमान आणि धर्मरक्षणाची प्रेरणा देणारे छत्रपती शिवाजी महाराज यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन.

त्यांचे आदर्श, धैर्य आणि दूरदृष्टी आजही आपल्याला योग्य मार्ग दाखवतात. स्वराज्याची प्रेरणा देणाऱ्या या महान योद्ध्याला कोटी कोटी प्रणाम.

✨ त्यांच्या विचारांनी आणि कार्याने आपण सर्वांना पुढे जाण्याची प्रेरणा मिळो हीच प्रार्थना.

📍आपल्या सेवेत सदैव तत्पर – The Mobile Space – Adheesh Electronics | Mobile Shop & Electronics Store in Dehugaon
Interested? Chat with us!

Have questions about this post or our products? We're happy to help.

WhatsApp Us
WhatsApp Call Us